शेतकरी आणि कंपन्यांना जोडणारी औषधी शेतीची स्मार्ट सिस्टीम
VishwaMed Agro शेतकऱ्यांना औषधी शेतीसाठी संपूर्ण मार्गदर्शन देतं आणि कंपन्यांना थेट, दर्जेदार कच्चा माल मिळवून देतं — दलालांशिवाय, स्पष्ट आणि खात्रीशीर व्यवस्थापनासह.
तुम्ही कोण आहात? योग्य पर्याय निवडा
शेतकरी आहात?
कंपनी आहात?
आम्ही कोण आहोत?
VishwaMed Agro ही महाराष्ट्रातील शेतकरी आणि औषधी उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना जोडणारी एक आधुनिक कृषी प्लॅटफॉर्म आहे.
आज अनेक शेतकऱ्यांकडे जमीन आहे पण योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठ नाही. दुसरीकडे कंपन्यांना दर्जेदार कच्चा माल सातत्याने मिळवणे कठीण जाते. या दोन्ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही काम करतो.
आमचा मॉडेल साधा आहे —
Direct Farmer to Company Connection, कोणताही मध्यस्थ नाही.
आम्ही काय करतो
आम्ही औषधी शेतीची संपूर्ण प्रक्रिया सुलभ करतो.
तुमच्या जमिनीचा प्रकार, हवामान आणि पाण्याची उपलब्धता पाहून
योग्य पिकांची निवड केली जाते. त्यानंतर त्या पिकासाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन दिले जाते.
शेवटी, उत्पादन तयार झाल्यावर आम्ही
तुम्हाला योग्य कंपन्यांशी जोडतो, जेणेकरून विक्रीसाठी वेगळा त्रास होणार नाही.
जर तुम्ही औषधी शेती सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करतो.
शेतकऱ्यांसाठी सेवा
पिक
योग्य पिकांची निवड (जमीन व हवामानानुसार)
लागवड
लागवड ते काढणीपर्यंत मार्गदर्शन
आधुनिक
आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती
विक्री
उत्पादन विक्रीसाठी कंपनी कनेक्शन
औषधी आणि हर्बल प्रोडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी विश्वासार्ह पुरवठा साखळी खूप महत्त्वाची असते.
कंपन्यांसाठी सेवा
कनेक्शन
Verified शेतकऱ्यांशी थेट कनेक्शन
उपलब्धता
मोठ्या प्रमाणात उत्पादनाची उपलब्धता
दर्जेदार
सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कच्चा माल
पार्टनरशिप
दीर्घकालीन सप्लाय पार्टनरशिप
तुम्ही कोण आहात? योग्य पर्याय निवडा