आपल्या धाराशिव जिल्ह्यात प्रथमच अश्वगंधा लागवड – खात्रीशीर खरेदीसह

औषधी शेतीत सुरक्षित आणि सुधारित उत्पन्नाची संधी.

आम्ही काय संधी देतो?

Ff57e1be9b1a2ce49bf5cf5151a89eee 06 20 19 21 50 36

दर्जेदार बियाणे

उच्च दर्जाचे प्रमाणित अश्वगंधा बियाणे आम्ही उपलब्ध करून देतो.

Istockphoto 1384411573 612x612 1

पूर्ण मार्गदर्शन

लागवड ते काढणीपर्यंत शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन सतत दिले जाते.

Assam India March Indian New Rupees Note Stock Image 217435464

थेट खरेदी

पीक तयार झाल्यावर अश्वगंधा मुळे आम्ही थेट खरेदी करतो.

Two Hands Clasped Together Supportive Handshake Isolated White Background 883101 10257

योग्य दर

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारभाव मिळतो याची खात्री.

PD07138 AUEN Payments Anywhere Stand

वेळेवर पेमेंट

पीक विक्रीनंतर पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो.

Man With Red Stop Sign Photo

दलाल नाहीत

व्यवहार पारदर्शक आणि दलालांशिवाय थेट शेतकऱ्यांशी करतो.

अश्वगंधा हे पीक का फायदेशीर आहे?

औषधी शेतीसाठी सुरक्षित, कमी खर्चात आणि चांगल्या मागणीचे पीक

कमी पाणी

कमी पाण्यात सहज वाढणारे औषधी पीक.

जलद उत्पादन

लागवडीनंतर 4–5 महिन्यांत पीक तयार.

फवारणी कमी

कीडनियंत्रणासाठी फवारणी कमी लागते.

जनावर खात नाहीत

जनावरांपासून पिकाला नुकसान होत नाही.

कमी खर्च

कमी खर्चात लागवड करता येणारे पीक.

मोठी मागणी

आयुर्वेदिक कंपन्यांमध्ये मोठी मागणी.

साठवण सोपी

सुकवून साठवण करणे सोपे आणि सुरक्षित.

दुष्काळी योग्य

दुष्काळी भागासाठी पर्याय ठरू शकते.

आजच नोंदणी करा आणि अश्वगंधा लागवड सुरू करा

खात्रीशीर खरेदी, योग्य दर आणि पूर्ण मार्गदर्शनासह औषधी शेतीची संधी. खालील फॉर्म भरा — आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.

Task 01kknmjdxfe6paxaec8ks43yhr 1773474004 Img 1
WhatsApp Image 2026-03-04 at 17.31.40

आम्ही कोण आहोत?

VishwaMed Agro ही औषधी शेती क्षेत्रात काम करणारी एक विश्वासार्ह संस्था आहे. आम्ही शेतकरी आणि कंपन्यांना एकत्र जोडून संपूर्ण मार्गदर्शन आणि दर्जेदार कच्चा माल उपलब्ध करून देतो. आमचे उद्दिष्ट म्हणजे दोघांसाठीही पारदर्शक, सुरक्षित आणि फायदेशीर संधी निर्माण करणे.

आमचं काम कसं चालतं

शेतकऱ्यांसाठी सोपी आणि पारदर्शक अश्वगंधा शेती प्रक्रिया.

शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठ मिळावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया सोपी ठेवली आहे. नोंदणीपासून काढणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत केली जाते. त्यामुळे शेती व्यवस्थापन सोपं होतं आणि शेतकऱ्यांचा विश्वास टिकून राहतो.

Task 01kknjqjkvec0vd1tkhygtbzw1 1773472075 Img 1

प्रक्रिया कशी चालते

शेतकऱ्यांना फायदे

आम्हाला दर्जा का महत्त्वाचा आहे?

Ayurvedic Medicine Icon Concept Vector

आयुर्वेदिक औषधे

अश्वगंधा अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

9842144

कॅप्सूल व पावडर

हेल्थ सप्लिमेंट कॅप्सूल आणि पावडर बनवण्यासाठी वापर.

4129528

हेल्थ प्रॉडक्ट्स

अनेक हेल्थ आणि वेलनेस प्रॉडक्ट्समध्ये याची मोठी मागणी.

High Quality Seal High Quality Round Ribbon Seal Isolated White Background 100909513

उच्च दर्जा

स्वच्छ व नीट वाळलेला माल मिळाला तर चांगला दर.

आजच नोंदणी करा आणि अश्वगंधा लागवड सुरू करा

खात्रीशीर खरेदी, योग्य दर आणि पूर्ण मार्गदर्शनासह औषधी शेतीची संधी. खालील फॉर्म भरा — आमची टीम लवकरच तुमच्याशी संपर्क साधेल.

Task 01kknmjdxfe6paxaec8ks43yhr 1773474004 Img 1

कोण सहभागी होऊ शकतो?

Number One

लहान शेतकरी

लहान क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठीही योग्य पर्याय.

Number 2

कमी पाणी

कमी पाण्याच्या भागातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त पीक.

Number 3

औषधी शेती

औषधी शेती सुरू करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी.

Number Four

परंपरागत शेती

धानपेरी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी पीक.

खालील फॉर्म भरा

Contact Us