आम्ही कोण आहोत?
आमचे ध्येय
आमचे ध्येय आहे शेतकरी आणि कंपन्यांना थेट जोडून दोघांसाठी स्थिर आणि फायदेशीर व्यवस्था तयार करणे.
शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि कंपन्यांना दर्जेदार कच्चा माल — एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.
आमचा अनुभव
आम्ही फक्त सल्ला देत नाही, तर संपूर्ण प्रक्रिया हाताळतो.
औषधी पिकांची निवड, शेती मार्गदर्शन आणि उत्पादन विक्रीपर्यंत — आम्ही शेतकऱ्यांसोबत प्रत्येक टप्प्यावर काम करतो.
आमच्या मूल्ये
विश्वास आणि पारदर्शकतेवर आधारित आमचे काम:
- No Dalal – थेट शेतकरी ते कंपनी कनेक्शन
- Market-driven Farming – आधी बाजार, मग पीक
- शेतकऱ्यांचा दीर्घकालीन विकास
- गुणवत्ता आणि सातत्य
- मजबूत उद्योग नेटवर्क