आम्ही काय संधी देतो?
दर्जेदार बियाणे
उच्च दर्जाचे प्रमाणित अश्वगंधा बियाणे आम्ही उपलब्ध करून देतो.
पूर्ण मार्गदर्शन
लागवड ते काढणीपर्यंत शेतीसाठी तांत्रिक मार्गदर्शन सतत दिले जाते.
थेट खरेदी
पीक तयार झाल्यावर अश्वगंधा मुळे आम्ही थेट खरेदी करतो.
योग्य दर
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारभाव मिळतो याची खात्री.
वेळेवर पेमेंट
पीक विक्रीनंतर पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करतो.
दलाल नाहीत
व्यवहार पारदर्शक आणि दलालांशिवाय थेट शेतकऱ्यांशी करतो.





